#BipinRawat #PrimeMinisterNarendraModi #Tribute #HelicopterCrash #MaharashtraTimes
कून्नुर हेलिकॉप्टटर अपघातात शहिद झालेल्या जनरल बिपीन रावत यांच्यासह इतर 12 जणांचे पार्थिव काल संध्याकाळी दिल्लीत दाखल झाले.पार्थिव पालम एअरबेसवर दाखल झाले होते. पार्थिवावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.