Kolhapur lकोल्हापुरात रानगव्याचे दर्शन l bison in Kolhapur l Sakal Media

2021-12-10 1

कोल्हापूर : फुलेवाडी रिंग रोड व पाडळी खुर्द (ता. करवीर) गावच्या हद्दीत गव्याचे दर्शन झाले. आता हा गवा पाडळी खुर्द गावच्या शेतात फिरताना दिसत आहे. काल रात्री लक्षतीर्थ वसाहत येथे गवा दिसल्याचा व्हिडिओ असल्याचे सांगितले जाते आहे. वन विभागाने तात्काळ युद्ध पातळीवर या गव्याला पकडून अथवा हुसकावून जंगल क्षेत्रात पाठवण्याची गरज आहे.

Free Traffic Exchange