Parbhani : बिपिन रावत यांच्यासह तेरा शहीद जवानांना कँडल लावून वाहिली श्रद्धांजली

2021-12-09 1

#BipinRawatHelicopterCrash #BipinRawat #MaharashtraTimes
तमिळनाडूच्या कुन्नूर येथे भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची घटना घडली.अपघातात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्यासह तेरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.देशभरातून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.परभणीत या शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Videos similaires