#GeorgiaAndriani #Entertainment #MaharashtraTimes
अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया बांद्रा येथील स्टारबर्गला स्पॉट झाली. जॉर्जिया कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय अशते.अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असणारी जॉर्जिया ब्लॉक अॅंड वाईट लूक मध्ये फोटोज देताना पाहायला मिळाली