Chandrapur : ताडोबात खतरनाक जीव? काय आहे सत्य?

2021-12-09 2

#Tadoba #Tourist #TadobaAndhariTigerReserve #MaharashtraTimes
ताडोबाला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक गर्दी करत असतात.तेथील वाघांच्या करामतीने अनेकांचे मनोरंजनही होतं.
मात्र आता सोशल मिडियावर ताडोबात खतरनाक जीव आढळल्याची सनसनी पसरली आहे.पण खतरनाक जिवाची अद्याप ओळख पटलेली नाही.ताडोबात जावू नका,असा संदेश समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.संदेशा सोबत अक्राळविक्राळ असा एका जिवाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.चंद्रपुरातील पर्यावरणप्रेमी सुरेश चोपणे यांना या व्हायरल संदेश आणि व्हिडीओबाबतची सत्यता विचारली.हा संदेश खोडसाळपणा असून असा कुठलाच जीव ताडोब्यात नाही.पर्यटनासाठी ताडोबा सूरक्षित असल्याचे चोपणे यांनी म्हटलं

Videos similaires