Fire Outside Churchgate Station, Mumbai: मुंबईतील चर्चगेट भागात भीषण आग
2021-12-09
20
मुंबईतील चर्चगेट रेल्वेस्थानकाला बाहेरून आग लागली आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समोर नाही आले. रेल्वेस्थानकाच्या अहिल्याबाई होळकर चौकाच्या बाजूने आगीने रौद्र रूप धारण केले आहे.