Sudha Bharadwaj Released On Bail: शहरी नक्षलवादाप्रकरणी अटकेत असलेल्या वकील सुधा भारद्वाज यांची अखेर तीन वर्षांनंतर सुटका

2021-12-09 61

वकिलाचे पैसे देण्यासाठी त्यांना तेथे वकिली करण्याची परवानगी मिळावी तसेच मुंबई, दिल्ली आणि छत्तीसगड असा प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी भारद्वाज यांचे वकील युग चौधरी यांनी केली.पुरावे नष्ट केले जाऊ नयेत यासाठी त्यांच्यावर जामिनाच्या अटी घालण्याची मागणी एनआयएतर्फे विशेष वकील प्रकाश शेट्टी यांनी केली.