Mumbai : कभी खुशी कभी गम'च्या पार्टीला करीना-करिश्मा कपूरसह 'या' अभिनेत्रींची हजेरी

2021-12-09 28

#KabhiKhushiKabhieGham #Entertainment #KaranJohar #MaharashtraTimes
कभी खुशी कभी गम' सिनेमा बराच लोकप्रिय' आहे..कभी खुशी कभी गम'ला भारतीय चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान मिळालं आहे...2001 मध्ये आलेल्या सिनेमाला 20 वर्षे पूर्ण होणार असूनआलिया, करिश्मा, करीना, अमृता, सीमा खान, महीप कपूर, अर्जुन आणि मलायका यांची करण जोहरच्या घरी पार्टीसाठी हजेरी लावली आहे...

Videos similaires