Gen Bipin Rawat, CDS Dies in Chopper Crash: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घटनेची माहिती संसदेत दिली

2021-12-09 36

तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत आणि अन्य अधिकार्यांचा मृत्यू झाला आहे.हा अपघात नेमका कसा घडला? हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण होते? घटनेची संपूर्ण माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत दिली.