Fake Viral Video: तामिळनाडू हेलिकॉप्टर क्रॅश चा वायरल होत असलेला व्हिडियो फेक
2021-12-09
348
तामिळनाडूमध्ये झालेल्या एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांच निधन झाल. हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 लोक होते, ज्यांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर क्रॅश चा एक फेक व्हिडियो सध्या वायरल होत आहे.