औरंगाबाद शहरातील महिला तक्रार केंद्रात चांगलाच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळाले.
तृतीयपंथीय गुरू मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप करत या गुरुवर कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थितीत तृतीय पंथीयांनी केली.
यावेळी महिला तक्रार निवारण केंद्र आणि दामिनी पथकातील महिला पोलिसांनी तृतीयपंथीयांची समजूत काढली.