महिला नेत्यांवरील ट्रोलधाड ते सुप्रिया सुळेंचा डान्स... चित्रा वाघ यांच्यासोबत दिलखुलास गप्पा
2021-12-08 392
भाजप नेत्या चित्रा वाघ या सतत महिलांसाठी काम करत असतात. नेहमी आक्रमकतेने विषय मांडणाऱ्या चित्रा वाघ यांच्याशी आम्ही संवाद साधला. पाहुयात महिला नेत्यांवरील ट्रोलधाड ते सुप्रिया सुळेंचा डान्स... चित्रा वाघ यांच्यासोबत दिलखुलास गप्पा.