मानखुर्दमधील तिसरीत शिकणारा मुलगा कचरा वेचून जोपासतोय आपली कला

2021-12-07 641

मुंबई ही सामान्यांपासून ते उच्चभ्रू लोकांची स्वप्न नगरी म्हणून ओळखली जाते. येथे प्रत्येक जण आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी खूप कष्ट करतो. मेहनत करणारे असंख्य लोकं या मुंबईत वेळोवेळी पाहायला मिळतात. आपण मुंबईत अनेक यशस्वी आणि संघर्षमय कहाण्या पाहिल्या असतील किंवा वाचल्या असतील. मात्र आम्ही तुम्हाला मुंबईत राहणाऱ्या, कचरा वेचून आपलं पोट भरून कला जोपासणाऱ्या एका लहानग्यांची कहाणी आपण पाहणार आहोत

#mumbai #mankhurd #rap #slam #singer #child

Videos similaires