Pune: पुण्यात रिक्षा चालकांकडून थेट रणवीर सिंगचा निषेध

2021-12-07 835

#pune #ranveersingh #ranveersinghnews #ranveersinghad #ranveersinghadcontroversy
बाईक टॅक्सी ची जाहिरात करणाऱ्या अभिनेता रणवीर सिंग चा आज पिंपरी चिंचवड मध्ये निषेध करण्यात आला. अनधिकृत बाईक टॅक्सीच्या बाबत सरकार ला जाब विचारून निषेध करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड मधील रिक्षाचालक यांनी एक एक रुपाया गोळा करून, RTO अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्यात कसूर करू नये म्हणून प्रोत्साहन निधी देऊन देखील निषेध व्यक्त केला.

Videos similaires