Pune l The PMP driver lost control and the passenger's spine was broken l पीएमपी चालकाचा ताबा सुटला

2021-12-07 1

चालकाचा ताबा सुटला अन् प्रवाशाचा मणका तुटला
पुण्यात भरधाव पीएमपी गतिरोधकावरून गेल्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्याला दुखापत झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी कात्रज भागात घडली. काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूया. .

Videos similaires