Sameer Wankhed:समीर वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा नैतिक अधिकार नाही रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी वक्तव्य केले.

2021-12-07 57

समीर वानखेडेंच्या समर्थकांनीही घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकही चैत्यभूमीवर दाखल झाले. त्यामुळे समीर वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात हमरीतुमरी पाहायला मिळाली.

Videos similaires