Resident Doctors Halt OPD Services: नीट-पीजी काऊन्सिलिंग पुढे ढकलण्यात आल्यानं मार्डचे डॉक्टर आक्रमक

2021-12-07 13

नीट-पीजी काऊन्सिलिंग पुढे ढकलण्यात आल्यानं मार्डचे डॉक्टर आक्रमक झालेत.मुंबईतल्या सायन रुग्णालयाबाहेर मार्डच्या रहिवाशी डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे.देशात २७ नोव्हेंबरपासूनच डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे.

Free Traffic Exchange