ओमायक्रॉनचा धोका, दिवसाला 'इतके' लोक संक्रमित होणार? Omicron acquired a mutation from cold virus

2021-12-07 2,477

Omicron variant may have picked up a piece of common-cold virus लॉकडाऊनमधून हळूहळू लोकं बाहेर पडू लागले. कोरोना लसीकरणानं या आजाराला नियंत्रणात आणलं. पुन्हा एकदा सर्व देशातील जनजीवन पुर्वपदावर येत होते. मात्र कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे अनेक देशांची चिंता वाढवली आहे. सर्वकाही सुरळीत होत असताना दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं भारताला सतर्क केलंय. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने संक्रमित होत असून दक्षिण आफ्रिकेतील वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. आता कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Ashwin VO)

#Omicron #covid19 #Coronavirus #Omicronvariant #news #Lokmat #maharashtra #India
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange