Jacqueline Fernandez:महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडले ,ईडीने मुंबई विमानतळावर रोखले

2021-12-06 1

महागडी जनावरं गिफ्ट घेणं महागात पडले आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनचे नाव समोर आले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावर ईडीने तिला थांबवले आहे. जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिला थांबवले.