इंडियन आयडल मराठी पहिल्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर करताना दिसत आहे. स्वानंदी पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे. याबद्दलचा तिचा अनुभव तिने लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना सांगितला.