राज्यात सापडला 'ओमायक्रॉन'चा पहिला रुग्ण; राजेश टोपेंनी जनतेला केलं आवाहन

2021-12-05 366

महाराष्ट्रातील पहिला करोना ओमायक्रॉन विषाणू रूग्ण कल्याण डोंबिवलीत सापडला. यानंतर राज्यात ओमायक्रॉनची विषाणूच्या संसर्गाची शक्यता असलेले एकूण किती रूग्ण आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. तसेच ओमायक्रॉनच्या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी काय करावं याचंही उत्तर दिलंय.

Videos similaires