महाराष्ट्रात सापडलेल्या ओमायक्रॉनच्या पहिला रुग्णाने लसीचा एकही डोस घेतलेला नाही

2021-12-04 24,015

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. २४ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून दुबई आणि नंतर दिल्ली मार्गे मुंबई असा प्रवास केलेल्या डोंबिवलीच्या रुग्णाचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय. या रुग्णाला ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच लागण झाल्याचं समोर आलंय.

Videos similaires