राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी मनमोकळा संवाद.

2021-12-04 404

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं नक्की काय स्थान आहे ? राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढे काँग्रेस सोबत असावी असं वाटतं का ? या आणि अश्या अनके विषयांवर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला.

Videos similaires