Ankita Lokhande: अभिनेत्री अंकिता लोखंडे ची लगीन घाई ,दिसली मराठमोळ्या look मध्ये
2021-12-03 225
पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि बॉयफ्रेंड विकी जैन सोबत मराठमोळ्या पद्धतीनं लग्न करणार आहे. तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्न होत असल्याचं सांगितलं.