Omicron Variant in India: ओमिक्रॉन व्हेरियंटचा देशात शिरकाव,सरकारची चिंता वाढली

2021-12-03 7

दक्षिण आफ्रिकेतील काही अहवालांवरून ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टापेक्षा जास्त घातक नाही. ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेत एकही मृत्यू झाला नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध मागे घेण्यास हरकत नसल्याचे who ने सांगितले