#NahikRainUpdates #NashikRains #NashikLiveUpdates #MaharashtraRains #MarathiNews #esakal #SakalMediaGroup
कोरोना व उत्पादन खर्चात आधीच वाढ झाल्याने वीट व्यवसाय तोट्यात मार्गक्रमण करत आहे. त्यातच अवकाळीने दणका दिल्याने त्यातून सावरायचे कसे, असा प्रश्न वीट उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे