ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे - महापौर

2021-12-02 184

६ डिसेंबर २०२१ रोजी ६५वा महापरिनिर्वाण दिन साजरा केला जाणार आहे. २०२० या वर्षात करोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अनुयायांना दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली होती. यंदा मात्र सगळ्यांना महापरिनिर्वाण दिनी दर्शन घेता येणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. परंतु करोनाच्या नव्या ओमायक्रॉन या व्हेरिएन्टमुळे चिंता वाढू लागल्याने महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

#kishoripedhnekar #omicron #covid19 #mahaparinirvandin #6december

Videos similaires