ममता बॅनर्जी महाराष्ट्रात, भेटींमध्ये नक्की शिजतंय काय? Ashish Shelar on Mamata Pawar Thakeray Meet

2021-12-01 664

Mamata Banerjee meets Sharad Pawar on Mumbai visit महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी केली. विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात नाही ना? असा प्रश्न उपस्थित करत 'महाराष्ट्रात हिंसाचाराचं कटकारस्थान या बैठकीत झाल्याचे आरोप शेलांरांनी केले..(Ashvin VO)

#lokmat #MamataBanerjee #AshishShelar #SharadPawar #UddhavThakeray

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange