माओवाद्यांशी संबंध तसेच कोरेगाव-भीमा हिंसाचार या प्रकरणात वकील सुधा भारद्वाज यांना कोठवडी सुनावण्यात आली होती. त्यांना मुंबई हायकोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे.
2021-12-01 1
कोरेगाव-भीमा हिंसाचार या प्रकरणात वकील सुधा भारद्वाज यांना कोठवडी सुनावण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. विशेष एनआयए कोर्टात ८ डिसेंबर रोजी हजर केल्यानंतर जामिनाविषयी अटी ठरवण्यात येणार आहेत