परमबीर सिंह यांनी चौकशीआधी घेतली सचिन वाझेंची अनधिकृत भेट; चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

2021-11-30 377

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे २९ नोव्हेंबर २०२१ रोजी बेलापूरमधील सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली. दरम्यान चौकशीला जाण्यापूर्वी त्यांनी अन्टेलिया प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझे यांची भेट घेतली. चौकशीला जाणाऱ्या दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत, असा नियम आहे. त्यामुळे या भेटीची चौकशी करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Videos similaires