RPF कर्मचार्यांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला
2021-11-30
5
धावत्या रेल्वे मध्ये चढतांना अनेकांना आपला जीव गमवावा लागला, कल्याण मध्ये एक महिला रेल्वे मध्ये चढण्यासाठी धावत असतांना तिचा पाय घसरला. आरपीएफ(RPF)च्या जवानाने पाहताच त्या महिलेला मागे ओढले आणि मोठी हानी टळली.