शाळा सुरु होण्याबाबत शिक्षक-पालकांमध्ये संभ्रम, पालिका आयुक्त आणि शिक्षणाधिकाऱ्यांचा बैठकीत करण्यात आला निर्णय
2021-11-30 56
पहिली ते सातवी प्राथमिक वर्गाच्या शाळा 1 डिसेंबर पासून सुरु होणार असल्याच सांगण्यात आले होते. शाळा सुरु होण्याबाबत सूचना अद्याप न मिळाल्याने शाळेची तयारी झालेली नसल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे.