हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेचा आणि स्पीकर चा मान ठेवा आणि संसदेच कामकाज शांततेत होऊ द्या असे आवाहन केले.