शिवसेनेची नेते संजय राऊत यांची कन्या पूर्वशी हिचा विवाहसोहळा मुंबईतील रेनन्सा हॉटेलमध्ये अत्यंत थाटात पार पडला. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशी हिचा विवाह झाला. या विवाह सोहळ्याला शरद पवार, राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.
#sanjayraut #weddingceremony #shivsena