पिंपरी-चिंचवड : तलवार-कोयत्याने वार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न; थरार कॅमेऱ्यात कैद

2021-11-29 3,894

पिंपरी-चिंचवडमधील दिघी येथे किरकोळ कारणावरून तलवार-कोयत्याने वार करत वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना २८ नोव्हेंबर २०२१ च्या रात्री घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कबूतरबाजीवरून भांडण झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे.

Videos similaires