राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजपा नेते मोहित कंबोज यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. यासंदर्भात मलिकांनी माझगाव येथील न्यायालयात हजेरी लावली. अब्रुनुकसानीच्या खटल्यात जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक आणि त्यांच्या वकिलाने प्रतिक्रिया दिली आहे.