Kisan Mahapanchayat :किमान हमी भाव देण्यावर संयुक्त शेतकरी संघटना ठाम हमी भाव मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

2021-11-29 1

संयुक्त शेतकरी संघटनेच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक शेतकरी आणि शेतमजूर सहभागी झाले होते. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याच शेतकर्यांनी सांगितले.