संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात पवार कुटुंबीय वऱ्हाडी; शरद पवारांनी सपत्निक लावली हजेरी

2021-11-29 5,774

शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडणार आहे. राऊतांच्या मुलीच्या लग्नाचा संगीत समारंभात अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. सुप्रिया सुळे यांनी संजय राऊतांसोबत ठेका धरला. पूर्वशीच्या लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सपत्निक हजेरी लावली आहे.

#sharadpawar #sanjayraut #supriyasule #mahavikasaghadi

Videos similaires