पुणे रेल्वे स्टेशन येथून अयोध्येला रामपथ स्पेशल ट्रेन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातुन रवाना झाली. या रेल्वेला फुलांच्या माळांची सजावट करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात ही रेल्वे सोडण्यात आली. ही रेल्वे २८ तारखेला ५ वाजता पोहोचणार आहे.