#26/11Attacks #TajTerroristAttack #MaharashtraPolice #26/11Martyrs #13YearsofTerroristAttack #CST #HotelTaj #MarathiNews #PuneNewsUpdate #esakal #SakalMediaGroup
लोहमार्ग पोलीस हेडकॉटर खडकी 26 11 दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथील मुख्यालयामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सारंच करून बरोबर संपर्कात आलेले भोसले साहेब यांनी उजळला त्यांच्या आठवणी व्हिडिओ प्रमोद शेलार