पुणे ; माध्यमिक विद्यार्थ्यांनी साजरा केला संविधान दिन ;पाहा व्हिडीओ

2021-11-26 3

पुणे ; माध्यमिक विद्यार्थ्यांनी साजरा केला संविधान दिन ;पाहा व्हिडीओ
चिखलवाडी इथल्या मनपा क्रमांक ६० या माध्यमिक शाळेत आज ७२ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानाची शपथ घेत त्यांना संविधानाचे महत्व सांगण्यात आले.
#pune #highschoolstudent #constitutionday #bignews #esakal #sakalmedia

Videos similaires