सांगलीत खासदार अमोल कोल्हे यांचं जोरदार भाषण; समाजातील जातीभेदाकडे भाषणातून वेधलं लक्ष

2021-11-25 1,235

खासदार अमोल कोल्हे यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. सांगलीत आयोजन करण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात जोरदार भाषण करत अमोल कोल्हेंनी समाजात जातीभेदाविषयी निर्माण झालेली तेढ याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या इतिहासातील पराक्रम आणि विचारांचे दाखले देखील त्यांनी या भाषणातून दिले.

Videos similaires