CCTV : पतसंस्थेवर दरोडा घालून दरोडेखोरांनी केली व्यवस्थापकाची हत्या; घटनेने जुन्नर हादरले

2021-11-24 4,118

जुन्नरमध्ये अनंत ग्रामीण या पतसंस्थेवर भरदिवसा दरोडा घालून व्यवस्थापकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी दरोडा घालून पतसंस्थेतील रोख रक्कम लुटली. पतसंस्थेतील महिलेला धमकावून दरोडेखोरांनी व्यवस्थापकाची गोळी झाडून हत्या केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Videos similaires