#RajThackrey #DevendraFadnavis #Politics #MaharashtraPolitics #OppositionPartyLeader #BJP #Manse #MarathiNews #LiveUpdates #MumbaiNewsUpdates #esakal #SakalMediaGroup
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंज शेजारी नव्याने बांधलेल्या शीवतीर्थ या निवासस्थानी आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.