हे अधिवेशन नागपूरला न होता मुंबईतच होणार; चंद्रकांत पाटील यांना विश्वास

2021-11-23 93

त्रिपुरामध्ये कोणतीही मशिद पाडली गेलेली नसताना एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करुन मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये एका समाजाच्या समूहाने हिंसाचार केला. त्याची प्रतिक्रिया म्हणून अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर आले. त्यांना अटक करण्यात आली. हे सर्व न कळणारे आहे. २०१४ ते २०१९ मध्ये भाजपाचे सरकार असताना एकही दंगा झाला नाही. मात्र ४० हजार लोकांचा मोर्चा निघतो त्याची सरकारला पूर्वकल्पना मिळत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Videos similaires