उस्मानाबाद : हुबेहूब चित्र काढणाऱ्या जगदीश सुतारची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

2021-11-22 1,494

उस्मानाबादमधील तुळजापूर तालुक्यातील सिंदगांव येथे राहणाऱ्या जगदीश सुतार या हरहुन्नरी कलाकाराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ मध्ये नोंद करण्यात आली आहे. या कलाकाराने अनेकांचे हुबेहूब चित्रे काढली आहेत. तिसऱ्याच प्रयत्नात जगदीश सुतार याला यश मिळाले असून त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. जगदीश सुतारवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Videos similaires