#Punenewsupdate #JagdishMulik #ChandrakantPatil #Maharashtra #BJPAndolan #Politics #esakal #Sakalmediagroup
त्रिपुरातील घटनेवरुन अमरावतीत घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. त्रिपुरातील घटनेवरुन अमरावतीसह मालेगाव, नांदेड येथे सुद्धा हिंसा झाली. याचाच निषेध म्हणून भाजपने पुण्यात आज जिल्हाधिकारी कार्यालासमोरील आंदोलन केले.