सीमारेषा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चीनवर नाव न घेता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली टीका
2021-11-21 1,343
मुंबईत २१ नोव्हेंबर २०२१ रोजी आयएनएस विशाखापट्टनम युद्धनौका नौदल सेवेत दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह यांनी सागरी सीमा रेषा या विषयावरून चीनवर नाव न घेता टीका केली.