Nashik ; नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रीक कॅब ; पाहा व्हिडीओ
वाढत्या प्रदुषणापासून बचाव करण्यासाठी प्रदूषण विरहित वाहनांचा वापर केला जावा या उद्देशाने हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या यांनी इलेक्ट्रिक कॅब्स सर्विसेसच्या माध्यमातून गो ग्रीन ही संकल्पना मांडली आहे. याचा शुभारंभ पालकमंत्री छगन भुजबळ व महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी गो ग्रीनच्या वतीने संमेलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींना, संमेलन स्थळी जाण्यासाठी कॅब द्वारे मोफत प्रवासाची सोय केली आहे.
#nashik #electriccab #gogreen #bignews #nashiknews #esakal #sakalmedia