Amravati ; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थिती पार पाडला दहीहंडी सोहळा ; पाहा व्हिडीओ
तिवसा : विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीचे माहेर घर कौडण्यपूर येथे दारवर्षी प्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव श्री. विठ्ठल रुक्मिणी संस्थाचे वतीने कोरोना महामारीनंतर प्रथमच मोठया उत्साहात साजरा करण्यात आला,सकाळी पहाटे विठ्ठल रुक्मिणी शासकीय पूजा तहसीलदार वैभव फरतारे यांच्या हस्ते करण्यात आली, यावेळी कार्तिक पौर्णिमा उत्सवात मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणच्या पालख्या दाखल झाल्या होत्या, दहीहंडी सोहळा रामराजश्वराचर्या महाराज रुक्मिणी पीठ कौंडण्यपुर यांच्या हस्ते पार पाडला. (व्हिडीओ - प्रशिक मकेश्वर)
#amravati #kartikpornimayatra #dahihandifest #bignews #esakal #sakalmedia